suvichar

गणेशोत्‍सव केवळ उत्‍सव नसुन सामाजिक अभिसरण – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

Updated: शनिवार, 22 एप्रिल 2017 (11:49 IST)
दिनांक 21 एप्रिल रोजी एनसीपीए सभागृह मुंबई येथे लोकमान्‍य टिळक गणेशोत्‍सव स्‍पर्धेच्‍या राज्‍यस्‍तरीय पारितोषीक वितरण समारंभात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अरविंद सावंत, आ. मंगलप्रभात लोढा, राजपुरोहित, पंकज देशमुख, सांस्‍कृतीक कार्य विभागाच्‍या सचिव वल्‍सा नायर सिंह यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. सन 2016-17 चा अर्थसंकल्‍प विधीमंडळात सादर करताना वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमान्‍य टिळकांच्‍या स्‍वराज्‍य हा माझा जन्‍मसिध्‍द अधिकार आहे या सिंहगर्जनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्‍याच्‍या निमीत्‍ताने सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या माध्‍यमातुन लोकमान्‍य महोत्‍सव आयोजित करण्‍याचे जाहीर केले होते. या लोकमान्‍य महोत्‍सवाच्‍या निमीत्‍ताने घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धांचे राज्‍य स्‍तरीय पारितोषीक वितरण या सोहळण्‍यात करण्‍यात आले.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

विदर्भातील जिल्ह्यांना २४ तासांकरिता यलो अलर्ट जारी, तर कोकणाच्या अनेक भागांमध्ये १९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस राहणार

ट्रॅफिकचा फटका बसताच गडकरींना समजले मुंबईकरांचे दुःख! वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी बहुमजली उड्डाणपुलाचा मास्टरप्लॅन

क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि समाजवादी खासदार प्रिया सरोज यांचा विवाह या दिवशी होणार

५,००० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतात स्मार्टफोन ! कंपन्यांनी सरकारला पत्र लिहिले

पाकिस्तानी जहाजाची भारतीय युद्धनौकेला धडक; भारताने पाकिस्तानी राजदूताला बोलावले

पुढील लेख
Show comments