Dharma Sangrah
✕

सांगली जिल्ह्यात एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

Updated: शुक्रवार, 23 मे 2025 (14:50 IST)
ALSO READ: 'शिवसेनेना युबीटीशी युतीचा विचार तेव्हाच केला जाईल जेव्हा...', राज ठाकरेंच्या मनसेचे मोठे विधान
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. हे तिघेही पुणे, सोलापूर आणि सांगली येथील रहिवासी आहे. न्यायालयाने त्याला २७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. माहिती समोर आली आहे की, १८ मे रोजी २२ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनी आणि आरोपी मित्र रात्री १० वाजता थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी जात होते. त्याआधी आरोपी तिला काही काळासाठी एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी तिला मादक पेये पाजली. पीडितेने पोलिसांना सांगितले की, ते प्यायल्यानंतर तिला चक्कर येऊ लागली. व ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्या दोन वर्गमित्रांनी आणि त्यांच्या एका मित्राने दारू पिऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. 
ALSO READ: गडचिरोली : मोठ्या बहिणीने टीव्हीचा रिमोट दिला नाही, धाकट्या बहिणीने रागाच्या भरात घेतला गळफास
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: लाडक्या बहिणींना मे महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार, अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments