Festival Posters
✕

कर्जमाफी केल्यास सरकारला धक्का लागू देणार नाही - उद्धव ठाकरे

Updated: शनिवार, 20 मे 2017 (09:45 IST)
या पुढे देशामध्ये एकतर्फी मन की बात ऐकणार नाही शेतकऱ्याला पण मन आहे आणि त्याला बोलतं करण्यासाठी आज त्यांना बोलावलंय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांसोबत मनमोकळा संवाद साधला. मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारी समृद्धी नको, शेतकऱ्याला उध्वस्त करणारा महामार्ग नको असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर गेले; पुण्यात विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले

कसारा घाटात भीषण अपघात; कंटेनरखाली अडकलेल्या पती-पत्नीचे मृतदेह दुसऱ्या दिवशी बाहेर काढले

लग्न ठरले, प्रियकराचा राग अनावर झाला; प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून दरीत ढकलले

MPSC विद्यार्थी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल, तुकाराम मुंडे यांची नवे सचिव म्हणून नियुक्ती

नागपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला पक्षी धडकला; सुदैवाने मोठा हवाई अपघात टळला

पुढील लेख
Show comments