थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा -भातखळकर
भाजपाने पुन्हा एकदा थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत पलटवार केला आहे.“उद्धव ठाकरे,आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा,” असा टोला भाजपाने लगावला आहे.
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारने आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे,आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा,”अशी टीका भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
त्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारने आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे,आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा,”अशी टीका भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.