Marathi Biodata Maker

पुण्यात कलमाडी को लाओ, कॉंग्रेस बचाओ चे पोस्टर्स

Updated: सोमवार, 13 फेब्रुवारी 2017 (11:10 IST)
 
मुंबई कॉंग्रेसमध्येही तिकीट वाटपावरुन मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात अनेक नेते समोर आले होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत, नारायण राणे यांनी संजय निरुपमांविरोधातील नाराजी जाहिरपणे बोलून दाखवली होती. तर कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांची एकाधिकारशाही असल्याचे सांगत पक्षाला रामराम ठोकला होता.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

महिलांच्या स्पेशल टूरमध्ये पुरुषांची एन्ट्री; ग्राहक मंचाचा दणका, ट्रॅव्हल कंपनीला दंड

फ्लिपकार्टवरून फोन मागवला, पार्सलमध्ये सापडले 'बिअर्ड ऑईल'; आता मिळणार १.८ लाख रुपये

526 किमीच्या लांब पल्ल्यासह आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह किया सिरोस ईव्ही भारतात लॉन्च

LIVE: पालघर पुरात एकाचा मृत्यू, १६ गावांचा संपर्क तुटला

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड8 सिरीज एआय, 5000 एमएएच बॅटरी आणि नवीन वैशिष्ट्यां सह लॉंच

पुढील लेख
Show comments