suvichar

आता कोकण रेल्वे विद्युत शक्तीवर चालणार

शुक्रवार, 7 एप्रिल 2017 (15:46 IST)
संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण होणार आहे. यासाठी दहा हजारपैकी चार हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिल्याची माहिती दिली आहे. कोकण रेल्वेला दिलेला फंड मागील काही वर्षापासून खर्च झाला नव्हता. परंतु आता कोकण रेल्वेला दिलेल्या 10 हजार कोटींपैकी चार हजार कोटींच्या कामांना रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये रोहा-वीर मार्गाचं दुपदरीकरण, नवीन रेल्वे स्थानकांची निर्मिती तसंच पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण-कराड हा नवा मार्ग उभाण्यात येणार आहे, असं कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी सांगितलं. 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

काँगोमध्ये इबोला विषाणूचा कहर सुरू,मृतांचा आकडा ६०० वर पोहोचला

इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारताचा सलग तिसरा पराभव

इराण ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा इस्रायलचा दावा

फ्रान्सने मोरोक्कोवर दोन गोलने विजय मिळवल्यानंतर पॅरिसमध्ये दंगली उसळल्या

पुढील लेख
Show comments