suvichar

लातूर, परभणी आणि चंद्रपूर या तीन महापालिकांचे निवडणुका

बुधवार, 22 मार्च 2017 (22:20 IST)
राज्यातील तीन महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, लातूर, परभणी आणि चंद्रपूर या तीन महापालिकांचे मतदान 19 एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 21 एप्रिलला जाहीर केला जाणार आहे. राज्यातील दहा महानगरपालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यानंतर उर्वरित महापालिकांपैकी तीन महापालिकांचे निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. यात चंद्रपूर, परभणी आणि लातूर या शहरातील महानगरपालिका निवडणूक 19 एप्रिलला होणार असून, 21 एप्रिलला या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे IGI विमानतळावर राउंड सपोर्ट उपकरणांची एअर इंडियाच्या तीन विमानांना धडक बसली

फिलिपिन्समध्ये शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला

परभणीमध्ये एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

डीआरआयने मुंबई विमानतळावर सोने जप्त केले असून भाजप नेत्यासह पाच जणांना अटक

महाराष्ट्रात मान्सून वेळेवर दाखल, पण पाऊस सामान्यपेक्षा कमी! मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

पुढील लेख
Show comments