Festival Posters

महाराष्ट्रात मुलींच्या जन्मदरात घट

महाराष्ट्रात मुलींच्या जन्मदरात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. 2016 मध्ये तब्बल आठ टक्क्यांनी जन्मदर घसरला असून या वर्षी हजार मुलांमागे 899 मुली असलेल्या आकडा समोर आले आहे जेव्हा की 2015 मध्ये हा आकडा 907 होता.
राज्य आरोग्य विभागाकडून हा अहवाल जारी करण्यात आला असून स्त्री-पुरुष जन्मदरात घसरण होणार्‍या राज्यांमध्ये वाशिम पहिल्या क्रमांकावर असून 62 टक्क्यांनी खाली आला आहे. तर यानंतर पुणे आणि उस्मानाबादचा क्रमांक आहे जिथे 53 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. पुण्यात हजार मुलांमागे 838 चा आकडा बघायला मिळत आहे. तर मुंबईतील आकडा खूप चांगला नसला तरी परिस्थिती जरा बरी आहे. येथे जन्मदर हजार मुलांमागे 936 मुलींचा आहे तसे हजार मुलांमागे 951 मुली असणे योग्य आकडा मानला जातो.
 
तसेच जन्मदरात वाढ झाल्याचे आकडा बघायला गेलो तर भंडारा येथे जन्मदरात 78 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर यानंतर परभणी आणि लातूरचा क्रमांक आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: मीरा-भयंदरमध्ये अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई

"मी जेवायला जातोय," असे सांगून घरातून बाहेर पडला आणि अटल सेतूवरून तरुणाने समुद्रात उडी मारली

ट्रम्प यांना मोठा धक्का: न्यायालयाने एच-१बी व्हिसावरील १,००,००० डॉलर्सचे शुल्क रद्द केले

पेन्शनच्या लालसेपोटी कुटुंबच बनवले वृद्धाचे शत्रू: हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले, हैद्राबाद कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय

टी२० मालिकेसाठी संघ जाहीर, वेस्ट इंडिज संघात ३ खेळाडूंचे पुनरागमन

पुढील लेख
Show comments