Marathi Biodata Maker

अपघात मायलेकींचा मृत्यू बेजबादार महिला चालक अटक

मंगळवार, 18 एप्रिल 2017 (12:42 IST)
पुणे येथील कारचा  अपघातात  जखमी झालेल्या उपचारादरम्यान लेकीनंतर आता आईचाही मृत्यू झाला आहे. पूजा विश्वकर्मा असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. बाणेरमध्ये भरधाव कारनं  दुभाजकावरील 5 जणांना उडवल होते. त्यामुळे  यात पूजा विश्वकर्मा यांची चिमुकली ईशा विश्वकर्माचाही मृत्यू झाला. तर कार चालक आरोपी महिला सुजाता श्रॉफ  हिला अटक करण्यात आली आहे.
 
पुण्यातील बाणेरमध्ये रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या पाच जणांना बेजाबदार चालक सुजाता जयप्रकाश या महिलेन उडवलं होते. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीनं त्यांना धडक दिली.
 
या दुर्घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. तर तिची आई पूजा विश्वकर्मा गंभीर जखमी होत्या. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुजाता एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे.  पोलिसांनी सुजाता श्रॉफ  हिला अटक केली आहे. काही कारण नसताना दोघांचा जोव घेतलेल्या या महिलेला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होवू लागली आहे. शिस्त पाळून सुद्धा या दोघांचा जीव गेला त्यामुळे नागरिकांना या महिला चालकावर राग आहे. तर पोलिसांनी मुद्दामून या महिलेला उशिरा अटक केली असेही नागरिक आरोप करत आहेत. 

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

तुकाराम मुंडे यांनी ठाण्यात मोठी कारवाई करत सडका माल विकणारे दुकान सील केले

मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू

LIVE: मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू

फडणवीस नंतर चंद्रशेखर बावनकुळे होणार राज्याचे मुख्यमंत्री संजय राऊतांचा दावा

आता फक्त २४ रुपयांमध्ये JioFinance द्वारे ITR दाखल करा आणि JioPoints चा फायदा मिळवा

पुढील लेख
Show comments