Festival Posters

मुंबईत आपला महापौर बसला पाहिजे: भाजप मुख्यालय

मुंबई महापालिका निवडणुकीत  भाजपानेही शिवसेनेला टक्कर दिली आहे.  2012 च्या निवडणुकीत फक्त 31 जागा मिळवणा-या भाजपाने उंच झेप घेत 82 जागा मिळवल्या आहेत. इतक्या भक्कम परिस्थितीत असताना महापौरपदावरचा दावा सोडू नका, कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आपला महापौर बसला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना दिल्ली मुख्यालयातून भाजपा नेत्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दुसरीकडे  बहुमत न मिळाल्याने आता शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार की दुसरे पर्याय निवडणार याकडे सर्वांचं लक्ष असून नेमकी काय भूमिका दोन्ही पक्ष घेणार आहेत हे येणा-या दिवसांमध्ये कळेल. शिवसेनेत दोन अपक्षांनी प्रवेश करत पाठिंबा दिल्याने त्यांचा आकडा 86 वर पोहोचला आहे. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवी मुंबई महानगरपालिकेतील १३२ पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली

पात्र लाभार्थ्यांकडे शिधापत्रिका नाहीत, त्यांच्यासाठी महाराष्ट्रात २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येणार

LIVE: महाराष्ट्रात स्थावर मालमत्तेसाठी नवा डेल्टा कायदा लागू

रोठा बलात्कार-हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जलदगती न्यायालयात सुनावणी घेण्याचे, विशेष सरकारी वकील नेमण्याचे आदेश दिले

मुंबई न्यायालयाने ४४ सोमाली समुद्री डाकूंना जन्मठेपेची शिक्षा सुनावली

पुढील लेख
Show comments