Dharma Sangrah

पत्नीवर केला पतीसमोरच अत्याचार सात अटकेत

मुंबई पुन्हा एकदा चर्चेत आली असून  एका लाजिरवाणी घटना घडली आहे. यामध्ये दिवाळीमध्ये मुंबईत नवं घर शोधत असलेल्या  एका २८ वर्षीय महिलेवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार झाला आहे. त्यामुळे कायदा आणि प्रशासन यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तक्रार समजताच सातजणांना अटक केली  तर यातील एक आरोपी फरार आहे. 
 
मुंबईच्या जोगेश्वरीत रात्री ही घटना घडली आहे.  महिला तिच्या पतीसह जोगेश्वरीतील श्यामनगर झोपडपट्टीत घर पाहण्यासाठी गेली होती. एका स्थानिक महिलेच्या मदतीनं हे जोडपं वेगवेगळी घरं पाहत होतं मात्र ती महिला नंतर निघून गेली होती. हे सर्व पाहून त्या भागातील झोपडपट्टीतील एका टोळक्याची नजर त्या महिलेवर आणि तिचं पतीवर पडली होती. त्यांनी या दोघांना पकडले आणि घरात नेवून बांधून ठेवले. यावेळी  आठजणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी अंबोली पोलीसांनी सातजणांना अटक केली असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तर फरारी आरोपीला पोलीस शोधात आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

LIVE: रूपाली चाकणकर 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स' या चित्रपटासंदर्भात कायदेशीर नोटीस पाठवणार

पुण्यात पावसाने भरलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू

राम मंदिराच्या निधीतून आमदार-खासदारांची फोडाफोडी? उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप; ५ जुलैला 'राम रक्षा आंदोलन'!

जेबीएल स्पीकर्स 10,200 एमएएच बॅटरी एलओक्यू गेमिंग मॉनिटर लेनोवो टॅब प्लस जेन 2 भारतात लॉन्च

भारत १५ ऑगस्ट रोजी श्रीलंके विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची महत्त्वपूर्ण मालिका खेळणार

पुढील लेख
Show comments