1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. municipal corporation

तीन महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मालेगाव, भिवंडी-निजामपूर, पनवेल महापालिकांचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले आहेत. येत्या 24 मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 26 मे रोजी पार पडणार आहे. एक महिना शिल्लक असून तीनही महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 
पुढील लेख
सोनू निगमने केले टक्कल, अजानप्रकरणी माफी मागितली