Festival Posters

पंढरपूर माजी नगरसेवकाचा खून

मंगळवार, 18 एप्रिल 2017 (12:35 IST)
काँग्रेसचे पंढरपूरचे माजी नगरसेवक श्रीनिवास उर्फ नामदेव भुईटे यांची सांगलीत कोयत्याने वार करुन हत्या झाली आहे. सांगलीतील मिरज इथल्या भोसे फाट्यावर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय हालचाल झाली असून शहरात तणाव निर्माण झाला आहे.
 
भुईटे आपल्या  मित्रांसह मिरज येथून रात्री परत येत होते त्यावेळी  अज्ञात हल्लेखोरांनी  गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला होता .  मात्र दुसरीकडे त्यांच्या सोबत असलेली मित्रांनी हल्लेखोरांना पाहून पळून गेले. त्यावेळी त्यांच्या वर जीव घेणा हल्ला झाला होता.  मिरज इथल्या विशाखा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल होत. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत फिर्याद नोंदवून घेतली आहे. तर नेमक काय कारण होत याचा तपास करत आहेत.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

LIVE: भंडारा येथे भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या भव्य स्वागतासाठी सहा लाख वारकरी दाखल

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्या प्रकरणी आरोपीला अटक

महाराष्ट्र विधानसभेत भेसळ करणाऱ्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेच्या मागणीवर मंत्री नरहरी झिरवाल यांचे स्पष्टीकरण

भंडारा येथे भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments