Dharma Sangrah

भाजपचे खासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका

रविवार, 29 जानेवारी 2017 (18:22 IST)
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधी भाजपचे खासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची घटना घडली आहे. साकोली येथील एका कार्यक्रमादरम्यान त्यांना हा झटका आला. 
 
दरम्यान त्यांची त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सकाळी शिवणीबाध येथे विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेचे उदघाटन करताना ही घटना घडली. स्पर्धेला हिरवा झेंडा दिल्यानंतर पटोलेंना चक्कर आले. त्यानंतर त्यांना स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले.
 
प्रथमोपचार करुन तेथून त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

वांग्याला वर्षभर बाजारात मागणी असते; यशस्वी आणि भरघोस लागवड करण्यासाठी माहिती

LIVE: प्रशासनाने आषाढी वारी २०२६ च्या तयारीला वेग दिला

आषाढी वारी २०२६: वारकऱ्यांच्या सुरक्षेला आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य, पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देश

Father's Day 2026 Wishes in Marathi फादर्स डे शुभेच्छा मराठीत

१८२ देशांमध्ये शांततेचा संदेश दिल्याबद्दल गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना लक्ज़मबर्ग शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला

पुढील लेख
Show comments