बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 जून 2017 (10:11 IST)

नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन

nashik sant
  • त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे शनिवारी सकाळी नाशिकमध्ये आगमन झाले.पालखीचा रात्री मुक्काम सातपूर येथे होता. नाशिक महानगर पालिकेच्या वतीने संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत उपमहापौर प्रथमेश गिते व पदाधिकारी अधिकारी  यांचे शुभहस्ते झाल. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्याचे स्वागत तरण तलाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमात सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पालखी स्वागत समिती अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.