Dharma Sangrah

३१ Dec साठी हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

शनिवार, 31 डिसेंबर 2016 (17:11 IST)
नविन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी  राज्याच्या पोलिस महासंचालकांनी बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने पोलिस प्रशासनाला हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यासाठी विनंती केली होती. दरम्यान सेलिब्रेशनमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित बार किंवा हॉटेल चालकावर असेल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय ध्वनी प्रदषणाच्या नियमांचं पालन करण्याचे आदेशही ऑर्केस्ट्रा चालकांना दिले आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राबाहेर आज रात्री साडे 11 ते 1 जानेवारी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर या परिक्षेत्रासाठी दीड ते साडेपाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

या ३ सवयी यशस्वी लोकांमध्ये आश्चर्यकारकरित्या समान आढळतात

फक्त ५० हजारांच्या आत मिळतेय ही शानदार इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये करा दिवसभर प्रवास!

परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टला भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानण्यास नकार दिला—मग, पुरावा काय आहे?

आई, मला माफ कर... "पुढच्या जन्मी मी तुझ्याच पोटी जन्म घेईन," म्हणत नीट विद्यार्थ्याने आत्महत्या केली

पुण्यात तिहेरी हत्याकांड; एकाच घरात आई आणि दोन मुलांचे मृतदेह आढळले

पुढील लेख
Show comments