पालकांनो चिमुरड्याकडे लक्ष द्या

raj thakare MNS
Last Modified मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (09:28 IST)
तामिळनाडूमधील मन्नाडी येथील स्ट्रिंजर्स स्ट्रिवर येथे गरम सांबार भरलेल्या भांड्यात पडून 18 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी आपली आई सुर्यासोबत राहत होती. एक वर्षापूर्वी सुर्या आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. पोट भरण्यासाठी सुर्या लोकांना डबे पोहोचवण्याचं काम करत होती.
सुर्या घराबाहेर गेली असता तिला मुलगी ओरडत असल्याचं ऐकलं. धावत येऊन पाहिलं असता मुलीच्या अंगावर गरम सांबार सांडलं असल्याचं तिने पाहिलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.चिमुरडीला किलपॉक मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

राज ठाकरे यांचे सडेतोड उत्तर, आणि प्रेक्षकांच्या हशा

एका कार्यक्रमात प्रेक्षकांमधील एकाने त्यांना अमित ठाकरे यांनी राजकारणात सक्रीय होण्यासाठी कोणाकडून धडे घ्यावेत, असा प्रश्न विचारला.त्यावेळी राज यांनी मी काय घरात गोट्या खेळतो काय, असा अभिनय करत उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे सहभागी झाले होते. त्यावेळी प्रेक्षकांमधून एकाने त्यांना अमित ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारला.

अमित ठाकरे हे राजकारणात सक्रिय होत आहेत. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारण, समाजकारणाचे धडे घेतले आहेत. अमित यांनी कोणाकडून राजकारणाचे व समाजकारणाचे धडे घ्यावेत, असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न राज यांना करण्यात आला. त्यावेळी राज यांनी क्षणाचाही वेळ न दवडता मी घरात काय गोट्या खेळतो का, असा प्रतिप्रश्न केला. त्यांच्या या उत्तराने संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ झाला.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच ...

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर ...

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले
‘निसर्ग’ चक्रीवादळाबाबत वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ...

कोरोना गोंधळ : अंत्यसंस्कार झाल्यानंतर हॉस्पिटलनं सांगितलं, ...

कोरोना गोंधळ : अंत्यसंस्कार झाल्यानंतर हॉस्पिटलनं सांगितलं, 'तुमचा पेशंट जिवंत आहे '
गुजरातमधील अहमदाबाद शहरात रविवारी (31 मे) एक विचित्र घटना घडली. शहरातल्या सिव्हिल ...

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मध्यमवर्ग टाळ्या ...

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मध्यमवर्ग टाळ्या आणि थाळ्याच वाजवणार?
प्रश्न अत्यंत साधा-सरळ आहे. मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजे 2019 नंतर मध्यम ...