Dharma Sangrah
✕

प्लास्टिक चलनी नोटांचे काम नाशिकला मिळावे

Updated: बुधवार, 14 डिसेंबर 2016 (17:13 IST)
 
याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन् २०१४ साली प्लॅस्टिक नोटा बनविण्याचा व या नोटा बाहेरच्या देशातून मागविण्याचा प्रश्न चर्चेत आला होता. मजदूर संघाने प्लॅस्टिक नोट आयातीला तेव्हाच आक्षेप घेतला होता. मजदूर संघाच्या नेत्यांनी रिझर्व बँकेच्या गर्व्हनरला भेटून प्लॅस्टिक नोटांचे काम नाशिकरोड प्रेसला मिळावे, अशी मागणी केली होती. प्लॅस्टिक नोटा छापण्याचे तंत्रज्ञान नाशिकरोड प्रेसमध्ये आहे. प्रेस कामगारही कुशल आणि मेहनती आहेत. फक्त मशिनरी अपग्रेडेशन करण्याची गरज आहे. ते झाल्यास प्लॅस्टिक नोटा येथे छापता येतील,असा दावाही त्यांनी केला आहे.प्लॅस्टिक नोटा छापण्याचा निर्णय होईल तेव्हा आमचे कामगार या नोटा छापून देण्यास सक्षम राहतील, असा विश्वास प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी व्यक्त केला.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

दिवाळीपूर्वी अंगणवाडी सेविकांना सरकारची भाऊबीज भेट; खात्यात २,००० रुपये जमा

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ११ महत्त्वाचे निर्णय जाहीर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बीएमसीची धडक कारवाई; बोरिवलीतील २७ बांधकामे पाडली

CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! एका विषयात नापास झालात तरी कौशल्य विषय ठरणार फायदेशीर

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ११ महत्त्वाचे निर्णय जाहीर; वाहतूक दंडात २० टक्के सूट, विद्यार्थी भत्त्यात मोठी वाढ

पुढील लेख
Show comments