suvichar
✕

मुंबई गुजरातशी जोडण्याचा कट सुरू असण्याचा राज ठाकरे यांचा भाजपवर आरोप

Updated: सोमवार, 12 जानेवारी 2026 (10:27 IST)
ALSO READ: महाराष्ट्रातील बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांची माहिती सार्वजनिक करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई महानगर पालिकाच्या निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार असून मनसे, ठाकरे गट व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने संयुक्त जाहीर सभा 11 जानेवरी रोजी घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी भाजप पक्षावर मुंबईला गुजरातशी जोडण्याचा कट सुरु असण्याचा आरोप केला. 
ALSO READ: मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन
ते म्हणाले, मुंबई थेट विकत घेऊ शकत नसल्याने जमीन खरेदी सुरु आहे. वाढवण बंदरालगत गुजरात असल्याने मुंबईला गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी आधी पालघर, वाढवण परिसराला ताब्यात घेणे सुरु आहे. असं करून मुंबई पर्यंत पोहोचण्याचा जोरदार प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.  
ALSO READ: एमव्हीएच्या काळात त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला, एसआयटीच्या अहवालातून असे दिसून आले आहे: फडणवीस
जाती जातींमध्ये भांडण लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. सांगली, कोल्हापुरातील मराठी माणसांना मुंबईत घरे मिळत नसून उत्तर भारतीयांना नौकऱ्या दिल्या जात आहे. मराठी माणसाला बेसावध ठेवली जात असून आता मराठी माणसांना जाग होण्याची वेळ आली आहे. 
 
महायुती सरकार मध्ये छगन भुजबळ, अजित पवार यांना तुरुंग झाली असून आज ते सत्तेत आहे. मुंबई महाराष्ट्राच्या ताब्यातून गेल्यावर तिचे झारखंड होण्यास वेळ लागणार नाही. असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

UAE मध्ये बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत भारतीयांसह १३ जणांचा मृत्यू

LIVE: परीक्षेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवीन कायदा आणणार

सहा दिवसांपूर्वी नागपूरमधून लुटले ३.७४ कोटी रुपये मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये गवताच्या ढिगाऱ्याखाली आढळले

महिन्यापूर्वीच्या वादाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली; पुण्यातील घटना

६ वर्षांच्या मुलाचा ११ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आईचे अवघ्या १५ दिवसांपूर्वीच झाले होते निधन

पुढील लेख
Show comments