Marathi Biodata Maker

शिवस्मारकसाठी साडेतीन हजार कोटी कुठून आणणार ? - राज ठाकरे

सोमवार, 26 डिसेंबर 2016 (17:13 IST)
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना शिवस्मारकसाठी साडेतीन हजार कोटी कुठून आणणार ? असा सवाल मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी केला आहे. सरकार शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये कुठून खर्च करणार आहे. सरकारकडून फक्त शोबाजी सुरू आहे. पुतळे बांधून शिवशाही येत नाही. स्मारकावर खर्च करण्यापेक्षा गड-किल्ले दुरुस्त करा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवस्मारकावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

चायनीज मशीनने १२ वी पास आरोपी करायचा भ्रूण चाचणी, १५ हजारांपर्यंत फी घेयचा

नीट पेपरफुटीमुळे आणखी एक बळी! एमपीच्या विद्यार्थिनीची नागपुरात आत्महत्या; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर थेट निशाणा

LIVE: पुणे विषारी दारू प्रकरणात मुख्य आरोपी गुरुमंगलच्या बेकायदेशीर ठिकाण्यावर बुलडोझरची कारवाई!

मारुती सुझुकी Wagon R फ्लेक्स-फ्युएल कार लाँच; नितीन गडकरींच्या हस्ते अनावरण, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मायलेज

रुग्णालयात गुरुवारी पहाटे भीषण अग्नितांडव; ५ रुग्णांचा मृत्यू, २० हून अधिक जणांना सुखरूप बाहेर काढले

पुढील लेख
Show comments