suvichar
✕

मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर पालघर मध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद

Updated: गुरूवार, 2 जुलै 2026 (09:11 IST)
ALSO READ: महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला; मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी
हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात आज  सळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या शक्यतेच्या हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जारी केले आहे.  जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी साचले होते. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
ALSO READ: कॅफेमध्ये तोडफोड करत अरेरावी करणे महागात पडले; पुणे पोलिसातील पीएसआय निलंबित
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ तासांत जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने सर्व आवश्यक खबरदारीचे उपाय योजले असून नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णपणे सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Edited By- Dhanashri Naik
 
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: दादर स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याची प्रक्रिया आगामी विधानसभा अधिवेशनात पूर्ण होणार

शायना एनसीकडून चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला! व्हिडिओ व्हायरल नंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिले

पाचव्या एकदिवसीय सामन्यातील चुकीबद्दल आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड आकारला

महाराष्ट्र सरकारने "महाराष्ट्र वेतन नियम २०२६" लागू केले; आता ८ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम मिळेल

दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी ठेवण्याची तयारी सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले....

पुढील लेख
Show comments