सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (10:52 IST)

संदीप तटकरेचा शिवसेनेत प्रवेश

संदीप तटकरेचा शिवसेनेत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसला आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनाभवनात केंद्रीय मंत्री अनंत गिते व आ. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.