शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017 (14:15 IST)

स्कूल व्हॅन मधून पडून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू

school student
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनातून अचानक दरवाजा उघडून  खाली पडल्याने चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर ही घटना नाशिक येथील   औरंगाबाद महामार्गावरील यशवंत लॉन्ससमोर घडली़ आहे. यामध्ये  मुकुंद प्रवीण कोल्हे (स्वामी समर्थनगर, यशवंत लॉन्ससमोर, नांदूर नाका) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे़ या दुर्दैवी घटनेमुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.