Dharma Sangrah

राष्ट्रीय महामार्ग वरील सिन्नर-खेड टप्प्यासाठी पथकर सुरु

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने पुणे नाशिक महामार्गवरील  सिन्नर ते खेड या दरम्यानच्या टप्प्यासाठी दोन ठिकाणी पथकर सुरु करण्यात आला आहे असे प्रकल्प संचालक पी जी खोडसकर यांनी कळविले आहे.
 
सिन्नर ते खेड या शहरांच्या दरम्यानच्या 138 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी फक्त104 किमी लांबीचे 75टक्के काम पूर्ण झाले आहे. आरेखन, बांधा, वित्तसहाय्य, प्रचालन(वापरा) व हस्तांतरीत करा(डीबीएफओटी) या तत्वावर बांधण्यात झालेल्या या कामासाठी शासन व बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या करारातील तरतूदीनुसार हा पथकर लागू करण्यात आला आहे. हा महामार्ग नाशिक ,अहमदनगर व पूणे या जिल्हयातून जात आहे. यामधील हिवरगाव पावसा व चाळकवाडी या दोन ठिकाणी टोल वसूली करण्यात येणार आहे. उर्वरित काम ऑगस्ट 2017 पर्यंत पूर्ण होणार आहे.
 
चाळकवाडी येथील पथकरचे दर रुपये पुढीप्रमाणे आहेत.
 
कार जिप आदी हलक्याय वाहनासाठी एकेरी वाहतूक 40 रु. परतीची वाहतूक 60 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 20 रु. हलक्या वाणिज्य वाहनांसाठी (एल एम व्ही) एकेरी वाहतूक 65 रु. परतीची वाहतूक 95 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 30 रु. ट्रक व बस वाहनांसाठी एकेरी वाहतूक145 रु. परतीची वाहतूक 215 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 70 रु.
 
हिवरगांव पावसा येथील पथकरचे दर रुपये पुढीप्रमाणे आहेत.
 
कार जिप आदी हलक्याय वाहनासाठी एकेरी वाहतूक 70 रु. परतीची वाहतूक 105 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 35 रु. हलक्या वाणिज्य वाहनांसाठी (एल एम व्ही) एकेरी वाहतूक 115 रु. परतीची वाहतूक 170 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 55 रु. ट्रक व बस वाहनांसाठी एकेरी वाहतूक260 रु. परतीची वाहतूक 395 रु.जिल्हायातील नोंदनी असलेल्या वाहनांसाठी 130 रु.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

OTT प्रेमींसाठी एक जॅकपॉट: फक्त ३.३० रुपये खर्च करा आणि Netflix आणि Prime सह २० हून अधिक ॲप्स पहा

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार

यवतमाळमध्ये कोवळे ज्वारीचे कोंब खाल्ल्याने २२ जनावरे दगावली

सुनेने ९० वर्षांच्या सासूला डोक्यावर बसवून ८४ कोस परिक्रमा पूर्ण केली, आधुनिक युगातील 'श्रवणकुमारी'ची गोष्ट

LIVE: यवतमाळमध्ये चारा खाऊन २२ जनावरांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments