उजनी धरणाच्या पात्रात कळाशी ते कुगाव वाहतूक करणारी बोट धरणाच्या नदी पात्रात बुडाली असून या अपघातात सहा जण बेपत्ता झाले. इंदापूर तालुक्यात कळाशी गावातून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या कुगाव येथे बोटीद्वारे वाहतूक केली जाते. संध्याकाळी कळाशी येथून नागरिकांना घेऊन जाणारी बोट अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे वेगाने पालटली. या अपघातात...