सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (18:06 IST)

पुन्हा पावसाला सुरुवात?

rain
राज्यात 5 ते 15 ऑगस्टदरम्यान 11 दिवस पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 31 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत उघडीप राहणार असून, काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह कोकण, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, विदर्भ, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतही हीच परिस्थिती राहील. हवामानतज्य माणिकराव खुळे यांनी सांगितले की 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत  मान्सून पुन्हा ऊर्जितावस्थेत येणार आहे.