Marathi Biodata Maker

दहावीच्या निकाला आधीच विद्यार्थ्याची आत्महत्या

सोमवार, 12 जून 2017 (23:16 IST)
नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने निकाल लागण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याने  घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शहरातील पाटीलनगर येथे कालिदास मुंगेकर हे गेल्या २० वर्षांपासून राहात आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा कौस्तुभ (१५) हा सेंट फ्रान्सिस शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता.  यंदा दहावीची परीक्षा दिली होती. दहावीचा निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाची तारीख देण्यात येत होती.  दहावीचा निकाल असे सोशल मीडियावर दिवसभर संदेश फिरत असल्याने आपण पास होऊ की नाही याचा कौस्तुभने धसका घेतल्याची चर्चा आहे. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

IND W vs AUS W: महिला टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी लॉर्ड्सवर आमने सामने

IRE W vs WI W: आयर्लंडने पहिला महिला टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला

अफगाणिस्तानमध्ये ६.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप, दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले

पेपरफुटीमुळे २८ जून जी होणारी टीईटी परीक्षा रद्द, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले

जपानच्या ईशान्य किनारपट्टीजवळ भूकंपाचे धक्के, तीव्रता ६.१ होती

पुढील लेख
Show comments