Marathi Biodata Maker

शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार

शिक्षकांना निवडणुकीची कामे देण्यात येऊ नये अशा विनंतीसह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आमदार नागो गाणार यांनी रिट याचिका दाखल केली आहे. तसेच, सोमलवाडा येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस मॅनेजमेंट, रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट येथे कार्यरत सहायक प्राध्यापक संतोष गेडाम यांची याच विषयावर दुसरी याचिका आहे. 
 
न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी गुरुवारी दोन्ही याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. तसेच, प्रकरणावर २४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित करून यादरम्यान निवडणूक आयोगासह अन्य प्रतिवादींना उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

ऑपरेशन टायगरला प्रत्युत्तर म्हणून आता 'ऑपरेशन तुडवा' सुरु करणार असे म्हणत- संजय राऊत संतापले

Nagpur conversion case update नागपूर धर्मांतर सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार पोलिसांना शरण आला

Operation Tiger Updates ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांना वाय+ सुरक्षा देण्यात आली

LIVE: ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांना वाय+ सुरक्षा देण्यात आली

रविवारी गाड्या नेहमीप्रमाणे धावणार; मुंबई लोकलकडून नीट विद्यार्थ्यांना मोठी भेट, कोणताही मेगा-ब्लॉक नाही

पुढील लेख
Show comments