राज्यात तापमान वाढणार
येत्या 48 तासांमध्ये राज्यात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. सध्या तापमान सर्वसाधरण आहे, मात्र त्यात वाढ होण्याची शक्यता आयएमडीचे संचालक व्ही के राजीव यांनी वयक्त केली आहे.
तापमान वाढीमुळे शरीरातील पाण्याची पातळी खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणयाचा आणि उन्हात घराबाहेर न पहण्याचा सल्ला आयएमडीकडून देण्यात आला आहे.