मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2017 (11:13 IST)

ठाणे भाजपचा युतीला विरोध, लावले पोस्टर

thane bjp
ठाणे भाजपने महापालिका निवडणुकांत युती करण्यास विरोध केला आहे. युती नको, विकास हवा! ठाण्यात शतप्रतिशत भाजपाच हवा!…असे पोस्टर ठाणे शहरात लावण्यात आले आहे. 

पोस्टर असे 
 
नको कुबडी युतीची, करा तयारी एकहाती भाजपाच्या विजयाची! आम्ही ठाणेकर
 
युती हवी कोणाला? आमचे मत फक्त मोदी, फडणवीस यांच्या कामगिरीला! आम्ही ठाणेकर
 
युती नको, विकास हवा! ठाण्यात शतप्रतिशत भाजपाच हवा! आम्ही ठाणेकर