शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:24 IST)

पाळण्याची दोरी ठरली गळफास

suicide
नारायण असं आत्महत्या करणार्याह तरुण शेतकर्याच नाव असून तो अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सायखेड येथील रहिवासी आहेत. मृत नारायण याने आपल्या सहा महिन्यांच्या बळाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेत आलपी जीवनयात्रा संपवली आहे. त्याने 5 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला आहे. 
 
या घटनेमुळे समाजात प्रचंड घबराट पसरली आहे. मृताचा भाऊ दिनेश पिंपळकर यांनी फिर्याद दिली त्यानुसार रात्री उशिरा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला.