'त्या' जिलेटिनच्या कांड्या नागपूरच्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत तयार झाल्या

car mukesh ambani house
Last Modified शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (17:07 IST)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके नागपूरची असल्याचे उजेडात आले आहे. स्फोटके असलेली कार तेथे सोडणारांची कसून चौकशी केली जात आहे. त्यासाठी अवघी तपास यंत्रणा कामी लागली आहे. वाहनातून जप्त करण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांड्या नागपूर (बाजारगाव)च्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत तयार झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

“२००८ च्या नियमानुसार, केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री अँड पेट्रोलियम ऑफ सेफ्टी (पेसो) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार, कंपनीत उत्पादित केल्या जाणाऱ्या प्रत्येक स्फोटकाच्या उत्पादन आणि खरेदी- विक्रीची माहिती या विभागाच्या पोर्टलवर नोंदवली जाते. अधिकृत परवानाधारक कंपन्यांनाच कंपनीतून हे स्फोटक दिली जातात. त्याची माहिती पोलिसांनाही दिली जाते. स्फोटके ज्या पेटीत (बॉक्स) दिली जातात. त्यावर एक बारकोड असते. त्यावरून ही स्फोटके कुठून कुठपर्यंत पोहचली. ते सर्व कळते असे सोलर कंपनी प्रशासनाने सांगितले आहे.यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

म्युकरमायकोसिस : कोरोनाच्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस संक्रमण ...

म्युकरमायकोसिस : कोरोनाच्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस संक्रमण का होत आहे ? एम्स चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले
नवी दिल्ली. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनाव्हायरसच्या रूग्णांवर ...

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला- लस परदेशात का ...

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला- लस परदेशात का पाठविली गेली? मला देखील अटक करा
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पोस्टर्स चिकटविण्याच्या आणि त्यानंतर पोलिसांनी लोकांना अटक ...

कोरोना पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या साठी ...

कोरोना पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या साठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
नवी दिल्ली. केंद्र आणि राज्य सरकारांना कोरोनाव्हायरस कोविड -19 मध्ये मृत्यू झालेल्यांच्या ...

भारतात कोरोनाच्या एकूण किती लस आहे जाणून घ्या

भारतात कोरोनाच्या एकूण किती लस आहे जाणून घ्या
कोरोना विषाणूची दुसरी लाट इतकी भयानक असेल याची कोणालाही कल्पनाही नव्हती. हा अदृश्य ...

कोरोना : नरेंद्र मोदी सरकारने केलेला 'हा' कायदा ठरतोय ...

कोरोना : नरेंद्र मोदी सरकारने केलेला 'हा' कायदा ठरतोय ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा?
सीमा कोटेचा भारत सरकारने तयार केलेल्या एका कायद्यामुळे भारताला मदत मिळण्यात मोठा अडथळा ...