Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दारूच्या नशेत चोरली खेळणी गमावला रेल्वे लोकलखाली जीव

Updated: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2016 (17:32 IST)
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव राहुल मुसळे असं आहे. राहुल त्याचे दोन मित्र तुफान दारू पिले होते, याच नशेत  त्यांचा स्टेशनबाहेरील खेळणे विक्रेत्याशी किमतीवरून  वाद झाला होता. मुसळे हा  आसनगावचे रहिवासी असलेल्या  यांनी खेळण्याची बंदूक घेतली आणि पैस न देताच ते स्टेशनच्या दिशेनं पळत निघाला.मात्र पैसे मिळावे म्हणून  विक्रेता आपल्या पाठीमागे येत आहे, हे त्यांच्या ध्यानात आलं, तेव्हा मुसळे थेट रेल्वे रुळांवर उतरले, तर साथीदारांनी ब्रिजच्या दिशेने पोबारा केला. मुसळे रेल्वे रुळावर उतरल्यावर समोरुन ट्रेन येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र त्यांनी पुन्हा वर येईपर्यंत ट्रेनने त्यांना धडक दिली होती. त्यात त्याचा चिरडले गेले आणि मृत पावले आहेत. हा अपघात २७ ऑक्टोबर ला घडला होता मात्र चिरडल्याने त्यांची ओळख पटली नव्हती जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही आज तपासले तेव्हा हा संपूर्ण प्रकार लक्षात आला आहे. मुसळेंसोबत असलेल्या साथीदारांना त्यांच्या अपघाताची कल्पनाही नव्हती.  त्यांना मुसळेंचा मृत्यू झाल्याचं वृत्त पोलिसांकडून समजलं आहे.रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

११ सप्टेंबर रोजी देशभरातील बँकांचा संप, मागण्या पूर्ण न झाल्यास अनिश्चित काळासाठी आंदोलन

LIVE: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये युवा संवाद आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

किरकोळ वादातून नागपूरच्या बॅरल कॅफेमध्ये आग लावल्याप्रकरणी दोघांना अटक

इराण-अमेरिका युद्ध तीव्र झाले, तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या

नाशिकमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी युवा संवाद आणि वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला

पुढील लेख
Show comments