रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (17:46 IST)

त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांकडे कोट्यवधी रुपये सापडले

त्र्यंबकेश्वरमध्ये दोन पुरोहितांकडून आयकर विभागाला 2 कोटींची रोख रक्कम आणि तब्बल साडेचार किलो सोनं आयकर विभागानं हस्तगत केले आहे. याशिवाय त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत. दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरचे पुरोहित गणपती शिखरे आणि निषाद चांदवडकर यांची आयकर विभगानं चौकशी केली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे कोट्यवधींचं घबाड सापडले  आहे.