suvichar
✕

उद्धव ठाकरेंनी वाल्मिक कराड यांचा उल्लेख करून भाजपवर निशाणा साधला

Updated: शुक्रवार, 17 जानेवारी 2025 (09:33 IST)
मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिकी कराड प्रकरणावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'पंतप्रधान मोदी बुधवारी महाराष्ट्रात होते. त्याच वेळी बीड जिल्ह्यातील परळी येथे हिंसाचार आणि जाळपोळ सुरू होती. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे वातावरण आहे याची ही एक झलक आहे.' गेल्या 15-20 दिवसांपासून बीड आणि परभणी जिल्ह्यात अशांतता आहे. तसेच परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि मसाजोग मध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या हे खरे आहे. तसेच हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला न्याय मिळवून देण्यासाठी त्याचे समर्थक रस्त्यावर उतरले आहे.  

तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की वाल्मिक कराडकडून जप्त केलेल्या 3 मोबाईल फोनमधील काही सिम कार्ड अमेरिकेत नोंदणीकृत आहे. विधानसभा निवडणुकीच्या विशेष काळात या सिमकार्डचा वापर करून काही लोकांना कॉल करण्यात आल्याचा एसआयटीला संशय आहे, त्यामुळे एसआयटी हे फोन आणि नंबर शोधणार आहे. 

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

१३० किमी वेगाने धडकणार 'अकवान' चक्रीवादळ! महाराष्ट्रातील कोणत्या भागांना पावसाचा धोका?

राज्यपाल आज लातूर आणि धाराशिवच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार?

दीपिका पदुकोणच्या 'लिव्ह लव्ह लाफ' फाउंडेशनमध्ये मोठी नियुक्ती; डॉ. इंदू भूषण यांची भूमिका काय?

Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीचे दर पुन्हा गडगडले! जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीचे भाव आले खाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

पुढील लेख
Show comments