suvichar
✕

उपराष्ट्रपतींचा राजीनामा ही सामान्य घटना नाही: संजय राऊत

Updated: बुधवार, 23 जुलै 2025 (13:26 IST)
ALSO READ: लातूरच्या गोंधळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास नेत्याला पदावरून हटवले
दिल्लीत पडद्यामागे काहीतरी घडत असल्याचे राऊत म्हणाले. आणि ते लवकरच समोर येईल.
ALSO READ: शिवसेना उबाठा गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी सध्या या बद्दल जास्त काही संगु शकणार नाही. पण काहीतरी मोठी घटना सप्टेंबर मध्ये घडणार आहे.
ALSO READ: मुंबईत वृद्ध महिलेची 7.88 कोटी रुपयांची सायबर फसवणूक
उपराष्ट्रपतींचा राजीनामा देणं काही सामान्य घटना नाही. त्यांची प्रकृती चांगली नाही हे मी मानू शकत नाही. ते निरोगी आणि आनंदी आहे. ते सहजपणे मैदानातून निघून जाणारे नाही. ते लढणारे आहे असे मी मानतो. 
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इंडोनेशियामध्ये ६.६ तीव्रतेचा प्रचंड भूकंप

Gold-Silver Price Fall लग्नसराईच्या तोंडावर सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे का?

साताऱ्यातील अदानींच्या तराली प्रकल्पाला ब्रेक; महाराष्ट्र वन विभागाची तीन दिवसांत उत्तर देण्याची नोटीस

गडचिरोलीत शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कापड व्यापाऱ्यांना चर्चेसाठी आपल्या कार्यालयात आमंत्रित केले

पुढील लेख
Show comments