Dharma Sangrah
✕

निवळेच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करा: विखे पाटील

Updated: शनिवार, 24 जून 2017 (16:42 IST)
 
निवळेच्या गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, दडपशाही व दंडेली करून निवळे येथील गावकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. मागील 75 वर्षे येथील शेतकरी जमीन कसत असताना संरक्षण खात्याने शेतकर्यांशी चर्चा न करता त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेणे अन्यायकारक आहे. सरकारने सामंजस्य व संयम दाखवून ग्रामस्थांशी संवाद साधण्याची गरज आहे.
 
या घटनेवरून त्यांनी शिवसेनेवरही जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, येथील खासदार व आमदार शिवसेनेचे असून, ते सरकारमधील घटक पक्ष आहे. त्यामुळे आंदोलन पेटल्यानंतर राजकारण करण्याऐवजी सरकार म्हणून त्यांनी निवळेच्या गावकऱ्यांना न्याय का मिळवून दिला नाही, अशी संतप्त विचारणाही त्यांनी यावेळी केली.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

वनगंगा आणि नळगंगा प्रकल्पांमुळे विदर्भ समृद्ध होईल, फडणवीस यांनी वर्ध्यात व्यक्त केला विश्वास

यवतमाळमध्ये निवृत्त न्यायिक कर्मचारी ५ नोव्हेंबरपासून उपोषणांची मालिका सुरू करणार

नांदेडमध्ये रेल्वेच्या धडकेने एका वाघिणीचा मृत्यू, मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला

नागपूरमध्ये एफडीएची मोठी कारवाई नवरात्रीदरम्यान ३,९३८ किलो भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त

IND vs WI 5th T20I: पावसामुळे पाचवा टी२० सामना रद्द, मालिका २-२ अशी बरोबरीत संपली

पुढील लेख
Show comments