suvichar

आता ओढ दर्शनाची

भेटलागीं जीवा लागलीसे आस...
पाहे रात्रं दिवस वाट तुझी
सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी धरून देहू, आळंदीसह राज्याच्या कानाकोपर्‍यातून पायी निघालेल्या पालख्या रविवारी पंढरीपासून जवळच वाखरीत मुक्कामासाठी दाखल झाल्या. संतांच्या पालख्यांसह वैष्णवांचा मळा आज पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि ज्ञानेश्वर माउली तुकराम या जयघोषात वारकरी देहभान विसरून पंढरीच्या वाटेवर चालत आहेत.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन टोयोटा हायलक्स 28 जुलै रोजी लॉन्च होण्यासाठी सज्ज

Nothing Phone (3) : AI वैशिष्ट्यांसह 'नथिंग'चा नवीन स्मार्टफोन; लीक झालेली किंमत, वैशिष्ट्ये जाणून घ्या

LIVE: वाळू माफियांवर सरकारची कारवाई, विशेष कृती दल स्थापन केले जाणार

छत्रपती संभाजीनगर येथे २८ जून रोजी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क घोटाळा प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार-महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे

पुढील लेख
Show comments