गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (17:07 IST)

मुंबईत पुन्हा पाणी कपात!

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील काही भागात पाणीकपात होत आहे. तसेच ही पाणी कपात आणखी दोन दिवस होणार असल्याचे बीसीएमसीने पत्रकाद्वारे म्हटले आहेत. या संदर्भात बीएमसीने एक पत्रक काढून माहिती दिली आहे. 27 मे पर्यंत सकाळी 11 ते 3 या वेळेत 3 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. तसेच औरंगाबादमध्ये तर भाजपतर्फे आंदोलन करून हंडा मोर्चा काढण्यात आला. नागपुरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे.