Thane News : महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये एका गृहनिर्माण सोसायटीबाहेर रविवारी दुपारी एका ३८ वर्षीय महिलेचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ती मूळची नेपाळची होती अशी माहिती समोर आली आहे. तसेच २० दिवसांपूर्वीच ठाण्यात आली होती. तिचा नवरा जवळच्या इमारतीत चौकीदार म्हणून काम करतो. ठाण्यातील अल्मेडा सिग्नल येथील गोल्डन हाऊस सोसायटीजवळ ही...