1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जून 2023 (07:56 IST)

Yellow alert राज्यात येलो अलर्ट

mansoon
मुंबई : राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्रात सर्वत्र दाखल झाला आहे. गेल्या २ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच आता हवामान खात्याने २8 जून रोजी राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
 
त्यानुसार पुढच्या २४ तासांत नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वतवली आहे. मराठवाड्यातदेखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे म्हटले आहे.