गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मराठा आरक्षणासाठी नांदेडात तरुणाची आत्महत्या

नांदेड : जिल्ह्यातील रा. मरकळ ता. जि. नांदेड येथील एका २५ वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणाचे नाव दाजीबा रामदास कदम वय २५ शिक्षण चालु आहे,
 
कदम हा अविवाहित असून याने मराठा आरक्षणासाठी विष पिऊन आत्महत्या केली असल्याची सुसाईड नोट खिशात मिळाली आहे.