Dharma Sangrah
✕

मुलींसाठी लक्ष्मी देवीची सुंदर नावे

Updated: सोमवार, 26 मे 2025 (12:25 IST)
सुदीक्षा - चांगली सुरुवात
श्रीनिका - विष्णूंच्या हृद्यातील कमळ
नांधिका - आनंदी
वाची - अमृत वाणी
कुहू- पक्ष्याचे गोड गाणे
लखी- देवी लक्ष्मीचे नावे
मंजुश्री- सौंदर्य देवी
मानुषी- स्त्री
शिरसा - आदर
पुष्टी - समृद्धी
नंदिका- आनंदी स्त्री
वाग्मी - जगावर नियंत्रण ठेवणारी देवी
भाग्यश्री - भाग्यवान
अदिती - परिपूर्णता
देवश्री - दिव्य सौंदर्य
कल्याणी - शुभ
अनिशा- प्रकाश किंवा चमक
उर्वी - राजकुमारी
त्रिशिखा - देवीचे नाव
श्रेया - उत्कृष्ट
कलिका - कळी 
कामाक्षी- प्रेमळ डोळे असणारी
आरना -  लाट
दित्या- प्रर्थानेचे उत्तर
पदि्मनी- कमळ
देविका- देवीचे नाव
धृती- धैर्य
दुती- कल्पना
गौरी- सुंदर स्त्री
पद्मा- कमळ
संविता- शांती प्रेमी
श्री- संपन्नता
शुचि- शुद्ध
तेजश्री- तेज

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

तुम्हीही बटाटे चुकीच्या पद्धतीने उकळताय? 'या' ३ ट्रिक्स वापरून सेकंदात साल काढा

चायनीज ट्विस्ट, मसालेदार आणि चटपटीत शेजवान पोहा एकदा नक्की चाखून बघा

वांगी खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या; ‘या’ लोकांनी वांगी खाताना घ्या विशेष काळजी

पीएचडी म्युझिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार जाणून घ्या

40 नंतर महिलांनी हे 5 Fashion Trends नक्की ट्राय करावेत

पुढील लेख
Show comments