suvichar
✕

Baby Name on Gautam Buddha तुमच्या मुलाला भगवान बुद्धांशी संबंधित हे सुंदर नाव द्या, अर्थासह यादी पहा

Updated: सोमवार, 26 मे 2025 (12:21 IST)
न्यूंत - या नावाचा अर्थ भरभराट होणे असा आहे.
दीपांकर - शांततेत राहायला आवडणारी व्यक्ती.
दैशिन - या नावाचा अर्थ प्रामाणिक, शुद्ध आत्मा असलेला, सत्यवादी असा होतो. केवळ हे नावच नाही तर त्याचा अर्थही खूप पवित्र आहे.
फुमिको - म्हणजे शैक्षणिक किंवा बौद्धिक.
चिंशु - चिंशु नावाचा अर्थ शांत, सुखदायक ठिकाण असा होतो.
सोवाय - सोन्यासारखा.
द्रुकी - या नावाचा अर्थ शांतता आवडणारी व्यक्ती आहे.
अनित्य - परिवर्तनीय 
अभिनीत - योग्य 
शिखर- यश
सफल - यश
सागर- समुद्र
सुधांशु- चंद्र
सक्षम - समर्थ
सारथी- मार्गदर्शन देणारा
हर्ष - खुशी
हेतु - उद्देश
अंशुल - तेजस्वी
अर्हत - योग्य किंवा पात्र
अक्षय - कधी क्षय न होणार
आदर्श - उत्तम किंवा श्रेष्ठ
आदित्य - सूर्य
आधार - आधार
आलेख - वर्णन
आदर - सन्मान
आनंद - सुख
आयुष - दीर्घायु
उदय - प्रकट 
उत्तम - श्रेष्ठ
उल्लेख - वर्णन
उतंग - बुलंदी
उत्कर्ष - प्रगती
एकांश - संपूर्ण
केतन - ध्वज
कथन - गोष्ट सांगणारा
कुलवंत - चांगल्या कुटुंबातील
कुणाल - सुंदर डोळे असणारा
किशोर - तरुण
कल्याण - शुभ
ख्याति - प्रसिद्ध
गगन - आकाश
ध्रुव - तारा
निवेश - गुंतवणूक
निशंक - साहसी
चरित्र - चरित्र
चयन- निवड
जयंत - विजयी
तिष्य - शुभ सूचक
तरुण - तरुण 
तेजल - प्रकाशमान
तन्मय - लीन
तनिष्क - मौल्यवान
ALSO READ: गणपतीच्या नावांवरून बाळासाठी सुंदर आणि यूनिक ११ नावे, अर्थ जाणून घ्या
अस्वीकारण - येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया हे खरे आणि अचूक असल्याचा दावा करत नाही.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments