शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : शनिवार, 29 जून 2024 (17:27 IST)

ब अक्षरावरून मुलांची मराठी नावे B Varun Mulanchi Nave

Baby Sucking Thumb
मुलांची नावे- अर्थ
बजरंग- श्री हनुमानाचे नाव
बकूळ- एका फुलाचे नाव
बकुळेश- श्रीकृष्ण
बद्री- बोराचे  झाड
बद्रीनाथ- तीर्थक्षेत्र
बळी- एक राजा
बाण- एक कवी
बाणभट्ट- एक संस्कृत नाटककार
बबन- विजयी झालेला
बलभद्र- बलराम
बलराज- शक्तीवान
बळीराम- सामर्थ्यशाली
बहार- वसंत ऋतू
बहादूर- शूरवीर
बालाजी- श्रीविष्णू
बन्सीधर- श्रीकृष्ण
ब्रम्हा- श्री ब्रम्हदेव
ब्रजेश- श्रीकृष्ण
बलदेव- श्रीकृष्णाचा बंधू
बलभद्र- बलरामाचे एक नाव
बलवंत- शक्तीशाली
बल्लाळ- सूर्य
बहिर्जी- एक शूर मावळा
बाबुलनाथ- श्रीशंकराचे नाव
बुद्ध- गौतम बुद्ध
बाजीराव- एक पेशवा
बिशन- बैद्यनाथ
बाहुबली- शक्तीशाली
ब्रिज भूषण- गोकुळचा राजा
बाळगंगाधर- शंकराचे बाल रूप
बाली- शूरवीर
बोधन- दयाळू
बंधू- मित्र अथवा भाऊ
बटूक- तेजस्वी
बिल्व- एक पत्र
बाळकृष्ण- श्रीकृष्णाचे एक रूप
बालमोहन- छोटा कृष्ण
बालरवी- सूर्योदयाचे रूप
बालादित्य- उगवता सूर्य
ब्रिज- गोकुळ
ब्रिजेश- गोकुळचा राजा
बिपीन- जंगल
बिपिनचंद्र- जंगलातील चंद्र
बृहस्पती- देवांचा गुरू
बसवराज- राजा
बोधिसत्व- गौतम बुद्धांना साक्षात्कार झालेला  वृक्ष
बनेश- आनंदी
ब्रम्हदत्त- श्रीब्रम्हाने दिलेला
बिमल- शुद्ध
बालार्क- उगवता सूर्य
बालकर्ण- सूर्याप्रमाणे चमकणारा
बाहू- हात
बहूमुल्य- अनमोल
बादल- ढग
बंकीम- शूरवीर
बंसी- बासुरी
बन्सीलाल- श्रीकृष्ण
बैजू- एक मोगलकालीन गायक
बसव- इंद्रराज
ब्रम्हानंद- अतिशय आनंद
बळीराज- बलिदान देणारा
बाबुलाल- देखणा
बालेंद्रु- चंद्र
बिरजू- चमकणारा
बुद्धीधन-हुशार
बिंदुसार- एक रत्न
बिंबा- प्रतिबिंब
बाहुशक्ती- शक्तीशाली
बालांभू- शिवशंकर
बालमणी- एक रत्न
बोनी- शांत
ब्रायन- शक्तीशाली
बनित- नम्र
बालिक- तरूण
बालन- तरूण

Edited By- Dhanashri Naik