सचिनला 'भारत रत्न' देण्याची मागणी
PR
PRसचिनने आपल्या 20 वर्षांच्या करियरमध्ये अनेक विश्व विक्रमांना गवसनी घातली आहे. भारताला सचिनवर गर्व आहे. त्याच्या विश्व विक्रमांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे, त्यामुळे सचिनला 'भारत रत्न' पुरस्कार दिला जावा, असे पक्षाचे प्रवक्ता मदन बाफना म्हणाले.

