आय लव यू डार्लिंग
WD
संतासिंग एकदा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत नाईट क्लबमध्ये जातो.
क्लबमध्ये डान्स सुरू होतो.
म्यूझिकवर दोन्ही थिरकायला लागतात.
तेव्हा संतासिंग गर्लफ्रेंडच्या कानात हळूच सांगतो, 'आय लव यू डार्लिंग'
गर्लफ्रेंड खुश होते, तीही संताच्या कानात हळूच 'आय लव यू टू' म्हणते..
संतासिंग अधिक जोशमध्ये येऊन पुन्हा तिच्या म्हणतो 'डार्लिंग आई लव यू थ्री...'
