आपल्या ईमारतीची लिफ्ट खराब असताना संतानी बंताला भोजनास बोलवले आणि आपल्या १०व्या माळ्यावरच्या फ्लँटला कुलूप लाऊन खाली कसे फसवले असे लिहून, निघून गेले. बंतानी हे वाचले आणि त्याच्याखाली खरडले की मी तर ईथे आलोच नव्हतो....