सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

कसे फसविले

लिफ्ट  फ्लँट कुलूप
इमारतीची लिफ्ट खराब असताना संताने बंताला भोजनासाठी बोलवले आणि आपल्या दहाव्या माळ्यावरच्या फ्लँटला कुलूप लावून खाली `कसे फसवले` असे लिहून निघून गेला.
धापा टाकत वरपर्यंत आलेल्या बंताने ते वाचले आणि त्याच्याखाली खरडले `मी तर इथे आलोच नव्हतो`.