शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. संता-बंता
Written By वेबदुनिया|

काठी

मराठी हास्यकट्टा
संता - काय रे.. तुझी बायको काल तुला झाडूने का मारत होती?

बंता - अरे काही नाही.. मी काठी लपवून ठेवली होती ना म्हणून.